अनेकजण मोबाईल कव्हरमध्ये नोट किंवा कार्ड ठेवताना तुम्ही पाहिलं असेल
Picture Credit: Pinterest
फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवल्याने नुकसान होऊ शकते
फोन ओव्हरहीट झाल्यास आग लागण्याचा धोका असतो
कव्हरमध्ये कार्ड ठेवल्यास कार्डचे नुकसान होऊ शकते, कार्डची चीप खराब होते
फोनचं कव्हर इतकं जाड किंवा घट्ट असते, त्यात पैसे ठेवल्यास पॅनल वाकते
मोबाईल डेटा वापरल्याने रेडिओमधून waves निघतात, कार्डचे नुकसान होते
पैसे हरवण्याची भीतीही असते, फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवल्यास
कव्हर असे वापरावे की ज्यामध्ये कार्ड आणि कॅशसाठी वेगळे पॉकेट असते