www.navarashtra.com

Published Dec 11,  2024

By  Shilpa Apte

नव्या वर्षात अशाप्रकारे पूर्ण करा fitness goal

Pic Credit -   iStock

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी तुमची झोप पूर्ण करा

झोप पूर्ण करा

फिटनेस गोल पूर्ण करण्यासाठी नियमितपणे वॉकिंग करा, जेवल्यानंतर वॉकिंग केल्यास मेटाबॉलिझम रेट वाढतो

वॉकिंग करा

नवीन वर्षात रोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी योगासनं करा. 

योगा करा

डोकं शांत ठेवण्यासाठी, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी योगासनं आवर्जून करा

डोकं शांत ठेवा

तंदुरुस्त राहण्यासाठी, हेल्दी डाएट घ्या. दूध, दही, अंडी, हिरव्या भाज्या, फळे खा

हेल्दी डाएट

मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन करा, रोज झोपण्यापूर्वी 10 मिनिटं मेडिटेशन करा

मेडिटेशन

.

फिट राहण्यासाठी सकाळी हर्बल चहा प्यावा, वजन कमी होते, इम्युनिटी वाढते

हर्बल चहा

.

4 बदाम आणि 2 किशमिश एकत्र खाल्ल्याने काय होते माहितेय?