www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shweta chavan

काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी 

Pic Credit -   iStock

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

यादी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे यादीत आहेत.

सोनिया गांधी

या यादीत सचिन पायलट, कन्हैया कुमार आणि इम्रान प्रतापगढ़ी यांनाही स्थान देण्यात आले आहे. 

सचिन पायलट

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा समावेश आहे.

रेवंत रेड्डी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचीही नावे आहेत.

भूपेश बघेल

अशोक गेहलोत, सचिन पायलट, चरणजित सिंह चन्नी यांचीही महाराष्ट्रातील विविध झोनचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली 

अशोक गेहलोत

.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली

अर्ज

.

३ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 

अर्ज मागे 

.

AB फॉर्म म्हणजे काय?  उमेदवार इतका महत्त्वाचा का असतो?