www.navarashtra.com

Published Oct 29,  2024

By  Shweta Chavan

AB फॉर्म म्हणजे काय?  उमेदवार इतका महत्त्वाचा का असतो?

Pic Credit -  pinterest

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधासभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीची रणधुमाळी

मात्र निवडणुकीदरम्यान तुमच्या कानावर एबी फॉर्मबाबत सातत्याने ऐकू येत असेल.

एबी फॉर्म

नेमका एबी फॉर्म उमेदवारांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? ‘एबी' फॉर्म म्हणजे काय? 

‘एबी' फॉर्म म्हणजे काय? 

राजकीय पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना विविध कागदपत्रे आणि फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.

विधानसभा

नागरिकत्व

दस्तऐवजांमध्ये नागरिकत्व, वय व जात (जर ते राखीव जागेवरून निवडणूक लढवत असतील तर).

फौजदारी प्रकरणे असल्यास आणि उमेदवार आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची मालमत्ता आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.

उमेदवार

यासाठी उमेदवाराला स्वतंत्र दोन फॉर्म भरणं अनिवार्य आहे. 

अनिवार्य

यामध्ये पहिला फॉर्म म्हणजे, फॉर्म  A आणि दुसरा म्हणजे फॉर्म  B.

दोन्ही फॉर्म

या दोन्ही फॉर्म्सना एकत्रितपणे AB फॉर्म असं म्हटलं जातं.

नेमकं काय?