www.navarashtra.com

Published On 5 March 2025 By Trupti Gaikwad 

कोणत्या कारणांमुळे कान गरम पडतो ? जाणून घ्या

Pic Credit -   iStock

बऱ्याच जणांना कानदुखी किंवा कान गरम होण्याची समस्य़ा जाणवते.

कानदुखी 

बऱ्याचदा वातावरणातील बदलामुळे देखील कानदुखी किंवा कान गरम पडण्याची समस्या जाणवते.

 वातावरणातील बदल

अती थंडी किंवा अति उष्णतेचा परिणाम होऊन कान गरम होऊ शकतो.

 उष्णतेचा परिणाम

सायनस किंवा सतत सर्दीचा त्रास होत असल्यास देखील कान गरम पडतात.

सायनस

 तुम्ही जर अतिरिक्त ताण तणावाखाली असाल तरी देखील काम गरम पडतात.

अतिरिक्त ताण

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे काहीवेळेस कान दुखतात किंवा गरम होतात.

हार्मोनल बदल

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सतत कानात हेडफोन घालणं टाळावं.

हेडफोन 

कानाची ससम्या वारंवार येत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

वैद्यकीय सल्ला 

अति मसालेदार पदार्थांचं सेवन करु नये.

संतुलित आहार