रिल्स पाहण्याची सवय मेंदूवर कसा परिणाम करते?

Science Technology

6 April 2026

Author:  हर्षदा जाधव

तासंतास रिल्स पाहता?

तुम्ही देखील तासंतास रिल्स पाहत असता का? रिल्स पाहताना वेळेच भान राहत नाही?

Picture Credit: Pinterest

जाणून घ्या

सतत रिल्स पाहण्याची सवय मेंदूवर कशा पद्धतीने परिणाम करते, जाणून घेऊया. 

Picture Credit: Pinterest

शॉर्ट व्हिडीओ

इंस्टाग्राम आणि युट्यूबवरील शॉर्ट व्हिडीओ मेंदूला त्वरित उत्साह देतात, ज्यामुळे लक्ष विचलित होते. 

Picture Credit: Pinterest

सतत रिल्स पाहण्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे दिर्घकाळ एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते.

माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest

प्रत्येक स्क्रोलनंतर मेंदू डोपामाइन सोडतो, ज्यामुळे पुन्हा पुन्हा रिल्स पाहण्याची इच्छा होते. 

रिल्स पाहण्याची इच्छा

Picture Credit: Pinterest

रोज झोपण्यापूर्वी रिल्स पाहात असाल तर तुमच्या झोपेवर परिणाम होतो. 

झोपेवर परिणाम

\Picture Credit: Pinterest

सतत रिल्स पाहिल्याने लक्ष विचलित होते, अभ्यास किंवा कामात लक्ष लागत नाही. 

लक्ष विचलित

Picture Credit: Pinterest

दररोज स्क्रीन लिमिट सेट करा आणि फोनचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. 

स्क्रीन लिमिट

Picture Credit: Pinterest