डिजीटल जगात अनेक लोकं फोनसोबत अॅडिक्टेड आहेत
Picture Credit: Pinterest
काहीजण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत
Picture Credit: Pinterest
काही स्मार्टफोन युजर्स सतत रिल्स आणि युट्यूब शॉर्ट्स बघतात
Picture Credit: Pinterest
तुम्ही देखील अशाच लोकांपैकी असाल तर हा चिंतेचा विषय आहे
Picture Credit: Pinterest
सतत रिल्स आणि व्हिडीओ पाहिल्याने तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
चीनच्या टियांजिन नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या रिसर्च जर्नलमध्ये एक खुलासा करण्यात आलाय
असे दिसून आले आहे की रील्स आपले लक्ष वेधून घेते, ज्यामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष होतं
रिल्समुळे लहान मुलांची एकाग्र क्षमता कमी होत आहे