भारतातील एका तमिळ परिवारात गुगलचे सिईओ सुंदर पिचाई यांचा जन्म झाला
Picture Credit: Pinterest
सुंदर पिचाई उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते
Picture Credit: Pinterest
पिचाई यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मटेरियल सायन्समध्ये एमए केले
Picture Credit: Pinterest
सुंदर पिचाई वेळोवेळी भारतात येत असतात
Picture Credit: Pinterest
त्यांनी देशाबद्दलचे प्रेम अनेकवेळा व्यक्त केलं आहे
Picture Credit: Pinterest
मदुराई येथे जन्मलले सुंदर पिचाई आता अमेरिकेचे नागरिक आहेत
नागरिकत्व कायदा-१९५५ नुसार, भारतात दुहेरी नागरिकत्व घेता येत नाही
त्यामुळे सुंदर पिचाई यांच्याकडे आता भारतीय नागरिकत्व नाही