मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं.
Picture Credit: Pinterest
सुका मेवा चवीला गोड असतो. त्यामुळे सहसा डॉक्टर गोड खाण्यास मनाई करतात.
मात्र असं असलं तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुका मेवा खाणं देखील सोयीचं आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर्दाळू खाणं मधुमेहावर फायदेशीर आहे.
जर्दाळू सुक्यामेव्याचा प्रकार असला तरी त्याने रक्तातील साखर वाढत नाही.
जर्दाळूचं सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
जर्दाळूमध्ये फायबर जास्त असल्याने रक्तातील साखर वाढत नाही.