www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Shilpa Apte

या तेलाचा करा डाएटमध्ये समावेश, सकाळी पोट होईल साफ

Pic Credit -  iStock

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे डोकंदुखी, गॅस, भूक कमी होणं, अपचन या समस्या निर्माण होतात

अन्य समस्या

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे तेल रामबाण उपाय आहे

रामबाण उपाय

एरंडेल तेल बद्धकोष्ठतेच्या समस्येवरील रामबाण उपाय मानले जाते

एरंडेल तेल

लिनोलिक एसिड, ओलिक एसिड, असे पोषक घटक आढळतात, शरीरासाठी फायदेशीर

पोषक घटत

रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे एरंडेल तेल कोमट पाण्यातून प्यावे

कसे प्यावे?

सकाळी चहा किंवा कॉफीमध्ये मिक्स करूनही एरंडेल तेल पिवू शकता. 

चहात मिक्स करा

ड्रायफ्रूटची ही चटणी देईल सुपरपॉवर, नोट करा रेसिपी