Published On 23 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
पुदिन्याचा आपला आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता
यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या आजारांपासून मुक्तता मिळते
जखमेवर पुदिना पेस्ट लावल्याने सूज, वेदना कमी होतात
कोमट पाण्यात पुदिना आणि मध मिसळून प्यायल्याने पोटाचे आरोग्य सुधारते
पाण्यात पुदिना, मिरपूड, काळे मीठ उकळून प्यायल्याने सर्दी-खोकला-ताप सारखे आजार दूर होतात
ताज्या पुदिन्याच्या पानांची पेस्ट डोक्यावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो
पुदिना पावडरच्या वापराने तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्या मजबूत होतात