www.navarashtra.com

Published Jan 17,  2025

By Trupti Gaikwad

या सहा पालेभाज्यांच्या सेवनाने रक्ताची कमरता होते दूर

Pic Credit -  iStock

लहान मुलं आणि गर्भवती महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता जाणवते.

रक्ताची कमतरता

रक्तातील लोहाच्या कमरतेमुळे अ‍ॅनेमियासारखा आजार बळावतो.

अ‍ॅनेमिया

आयर्न आणि फायबरचा उत्तम मोठ्या प्रमाणात असतं.

मेथी

लाल माठाची भाजी आठवड्यातून किमान तीनवेळा खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

लाल मा

रक्तातील लोह वाढण्यासाठी पाच पालेभाज्यांचा समावेश आहारात करावा.

पालक 

रक्तातील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी कोंथिबीरचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

कोथिंबीर

पालेभाजी असलेली चवळी रक्ताची कमरता भरुन काढते.

हरभऱ्याची पाने

बिटामध्ये जेवढे पोषक तत्त्व आढळत नाही त्याहून जास्त बिटाच्या पानांचा रस प्यायल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

बिटाची पाने 

मेडिटेशन करण्याची योग्य वेळ आणि किती वेळ करावे?