www.navarashtra.com

Published  Oct  19, 2024

By  Narayan Parab

Pic Credit - iStock

कारल्याचा रस अतिप्रमाणात प्यायल्यास होऊ शकते नुकसान

कारल्याचा रस हा शरीरासाठी लाभदायक असतो त्यामुळे अनेकजण तो नियमित पितात. 

कारल्याचा रस

मुख्यता कारल्याच्या रस शरीरातील साखर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्यायला जातो.

रक्तातील साखरेवर  नियंत्रण

 कारल्याचा रस काही लोकांना त्रासदायक ठरतो तर अतिप्रमाणात प्यायल्याने शरीरासाठी नुकसानदायक ठरतो. जाणून घेऊया त्याबद्दल

अतिप्रमाण

.

कारल्याचा रस अत्यंत कडवट असतो, त्यामुळे काही लोकांना पोटदुखी अथवा अपचनाची समस्या होण्याची शक्यता असते.

पोटदुखी 

.

कारल्याचा रसामुळे काही लोकांना हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी) होण्याचा धोका असतो.  

हायपोग्लायसेमिया 

जे मधुमेहासाठी औषधे घेतात त्यांनी कारल्याचा रस हा सावधगिरीने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्यावा 

मधुमेह 

कारल्याचा रस गर्भवती महिलांसाठी योग्य नाही त्यामुळे  गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते

गर्भवती महिलांसाठी हानीकारक

काही लोकांना कारल्याच्या रसामुळे त्वचेवर पुरळ, खाज येणे अशा अ‍ॅलर्जीक प्रतिक्रिया उमटू शकतात.

अ‍ॅलर्जीची शक्यता

जरी कारल्याचा रस हा शरीरासाठी फायदेशीर असला , तरीही तो योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावा.

टीप 

जास्त कोल्ड ड्रिंक पिण्याचे  होतात  'हे' गंभीर परिणाम