www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Mayur Navle

या पदार्थांच्या सेवनामुळे कमी होऊ शकते Vitamin D

Pic Credit - Freepik

सध्याच्या बदलत्या वातावरणात आपण फिट राहणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगला व्यायाम आणि  संतुलित आहार घेणे महत्वाचे.

फिट राहणे गरजेचे

पण काही वेळेस आपण असे काही पदार्थ खातो ज्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी कमी होऊ शकतो.  

चुकीचा आहार 

.

आपल्या आहारात नकळतपणे आपण काहीस असे पदार्थ खातो ज्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी कमी सुद्धा होऊ शकते. 

हे पदार्थ टाळा

तज्ञांनुसार, जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी असेल तर तुम्ही सलाद खाणे टाळले पाहिजे.

सलाड 

फास्ट फूडचे सेवन फक्त तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी करत नाही तर अन्य समस्यांना सुद्धा   आमंत्रित करतं. 

फास्ट फूड 

छोले आणि राजमा आपल्या पोटाला पचवण्यास जड जातात, ज्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी होते. 

छोले आणि राजमा 

आइसस्क्रिम किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी चे स्तर वेगाने कमी करू शकते. 

थंड पदार्थ 

आंबट पदार्थ

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास आंबट पदार्थ जसे की लोणचं आणि चटणीचे सेवन न करावे.

गूळ खाल्ल्याने खरंच वजन वाढतं?