Published Nov 06,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ढेकर येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. गॅस आणि ऍसिडिटीमुळे ढेकर येऊ शकते.
गॅस, पोटदुखी, सूज यामुळे ढेकर येऊ शकते
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स होतो तेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये जाते. छातीत जळजळ होते
Hiatal hernia हा एक आजार आहे ज्यामध्ये डायाफ्रामचे स्नायू कमकुवत होतात.
पॅनक्रियाच्या आजाराचं लक्षण असू शकतं एकसारखी ढेकर येणं, सूज, मळमळ, उलट्या होऊ शकतात
मूत्राशयात स्टोन तयार होतात, त्यामुळेही वारंवार ढेकर येऊ शकते
.
हेल्दी डाएट घेण्यास सुरुवात करावी, वेळेवर जेवावं, नीट चावून चावून जेवावे
.