www.navarashtra.com

Published Nov 05,,  2024

By  Shilpa Apte

किडनी निकामी झाल्यास चेहऱ्यावर कोणती 4 लक्षण दिसतात?

Pic Credit -   iStock

किडनी निकामी झाल्यास पोटदुखी होते बऱ्याच वेळा

पोटदुखी

काही लोकांमध्ये लघवीशी संबंधित समस्याही दिसून येते

लघवीची समस्या

चेहऱ्यावरती ही 4 लक्षणं पाहून किडनीबद्दल जाणून घ्या

लक्षणं

जर तुमची किडनी खराब झाली तर तुमच्या चेहऱ्यावर सूज वाढू लागते

सूज

डोळ्यांखाली सूज आल्यासही किडनी खराब झाल्याचं लक्षण असू शकतं

डोळे

किडनी नीट फंक्शन करत नसल्यास स्किनवर इरिटेशन आणि खाज येते

स्किन

.

किडनीचे कार्य बिघडल्यामुळे इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते ज्यामुळे स्किन कोरडी होऊ लागते

ड्राय स्किन

.

हाडांमधील कॅल्शिअमसाठी 'हे' एकच फळ पुरेसं