Earbuds आज आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनले आहेत
Picture Credit: Pinterest
पण Earbuds चा अतिवापर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो
Picture Credit: Pinterest
दिर्घकाळासाठी Earbuds चा वापर आपल्या कानांसाठी धोकादायक आहे
Picture Credit: Pinterest
सतत Earbuds चा वापर केल्या कानांवर दबाव पडतो
Picture Credit: Pinterest
Earbuds च्या अतिवापरामुळे कान दुखणं, अस्वस्थता वाटते
Picture Credit: Pinterest
Earbuds तुमच्या कानाच्या आकाराचे नसल्यास आपल्याला वैताग येतो
Earbuds मुळे ऐकण्यात समस्या निर्माण होऊ शकतात
सतत Earbuds चा वापर केल्याने कानातून शिटीसारखा आवाज येऊ लागतो