रक्त शुद्ध होण्यासाठी खा हे पदार्थ

Health

19 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

ऑक्सिजन, फॅट, शुगर हे शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम  करतं

रक्ताचे कार्य

Picture Credit: Pinterest

त्यामुळे रक्त शुद्ध असणं गरजेचं असतं, या पदार्थांमुळे रक्त शुद्ध होते

शुद्ध रक्त

आवळा रक्त शुद्ध करण्याचं काम करतो, व्हिटामिन सी मुबलक प्रमाणा असते

आवळा

व्हिटामीन बी6, कॅल्शिअम, फॉस्फोरस, हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात

लसूण

अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे हळदीचं दूध प्यायल्यास रक्त शुद्ध होते

हळदीचं दूध

हिरव्या पालेभाज्या रक्त तयार होण्यासाठी महत्त्वाच्या असतात, अनेक पोषण मूल्य असतात 

हिरव्या भाज्या

क्रॅनबेरी ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, व्हिटामिन सी,ई,के, अँटी-ऑक्सिडंट्सचा रिच सोर्स

क्रॅनबेरी ज्यूस

दिवसभर गरम पाणी प्यायल्यास रक्त शुद्ध होते, 2-4 लवंगाही घालू शकता पाण्यात

गरम पाणी