Published Sept 4, 2024
By Dipali Naphade
Pic Credit -iStock
धण्याचं पाणी करेल 40 दिवसात पोटाची चरबी कमी
भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा जास्त वापर केला जातो. तर धने पावडरचा सुगंधही अप्रतिम असतो
धण्यांमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून तणाव, नैराश्य आणि मायग्रेन समस्यांपासून सुटका मिळवून देते
.
अनेक डॉक्टरांच्या मते तुम्ही नियमित धने पावडरचे पाणी पिण्याने शरीराला भरपूर लाभ मिळतात
धणे पाण्याच्या सेवनाने तुम्ही सहजपणे वेट लॉस करू शकता
तुमच्या पोटात जास्त चरबी जमा झाली असेल तर तुम्ही रोज धण्याचे पाणी प्यावे
1 कप पाण्यात 2 चमचे धणे, जिरे घालून उकळून घ्या आणि ते पाणी उठल्यावर उपाशीपोटी प्या
याशिवाय धण्याच्या पाण्याने डायबिटीस, रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते
धन्यामध्ये अनेक पोषक तत्व असून यामुळे त्वचा अधिक चांगली होण्यास फायदा होतो
डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नियमित प्रमाणात धन्याचे पाणी प्यावे, आम्ही कोणताही दावा करत नाही