बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं.
Picture Credit: Pinterest
याचा परिणाम म्हणजे हायबीपीचा त्रास.
असंतुलित आहार आणि मानसिक ताण तणाव यामुळे हायबीपीचा त्रास वाढत आहे.
धन्याच्या बियांतील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तवाहिन्या सैल करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
यावर घगुरती आणि रामबाण उपाय म्हणजे धन्याचं पाणी.
धन्याच्या बियांतील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तवाहिन्या सैल करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
धन्याचं पाणी शरीरातील अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर काढण्यास मदत करतं, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो.
धन्याच्या पाण्याने कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचं आरोग्य सुधारतं.