आचार्यांनी पोळी खाण्याची योग्य पद्धत सांगितलेली आहे
Picture Credit: Pinteest
तूप नुसतीच टेस्ट वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर
मात्र, पोळीला तूप लावून खाणे योग्य की अयोग्य जाणून घ्या
तुपामध्ये अनेक पोषक घटक असतात मात्र तरीही तूपापासून लांब राहा
पोळीला तूप लावल्यास पोळीवर एक थर जमा होतो त्यामुळे पचनाची समस्या उद्भवते
पोळीला तूप लावून खाल्ल्यास पचनामध्ये अडथळा येतो, डायजेशन बिघडते
यामुळे गॅस होतात पोटात, पोट जड होते, त्यामुळे पोळीला तूप लावून खाणं टाळावं