मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू भारताची तीन महत्वाची शहरे आहेत.
Picture Credit: Pexels
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तर दिल्ली ही राजधानी आणि बंगळुरू आय टी हब आहे.
या तिन्ही शहरात मोठी लोकसंख्या आहे.
चला जाणून घेऊयात या तिन्ही शहरांची कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजेच तिथे राहण्याचा खर्च किती आहे.
दिल्लीत राहण्यासाठी एक व्यक्तीचा पगार 25 ते 50 हजार रुपये हवा.
मुंबईत तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता यावरून कॉस्ट ऑफ लिव्हिंग ठरेल.
निदान मुंबईत राहण्यासाठी तुमचा पगार 25 ते 60 हजार असावा.
तर बंगळुरूमध्ये राहण्यासाठी देखील तुमचा पगार 25 ते 60 हजार असावा.