किती रुपयात फुल्ल होते Bullet 350 ची टाकी?

Automobile

10 August, 2025

Author:  मयूर नवले

देशात रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सना नेहमीच चांगली मागणी असते. 

रॉयल एन्फिल्ड

Img Source: Pinterest

कंपनीच्या अनेक बाईक मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. Royal Enfield Bullet 350 ही त्यातीलच एक बाईक. 

लोकप्रिय बाईक

अशातच आज आपण बुलेटची टाकी भरण्यासाठी किती खर्च येतो याबद्दल जाणून घेऊयात. 

बाईकची टाकी

8 कलर व्हेरिएंट

रॉयल एनफील्ड बुलेट 350 बाईक भारतीय बाजारात ८ कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

इंजिन

रॉयल एनफील्ड बुलेटमध्ये 350 सीसी, सिंगल-सिलेंडर, एसओएचसी, फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे.

परफॉर्मन्स

बुलेट 350 मधील इंजिन 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते.

फ्युएल कपॅसिटी

बुलेट 350 ची फ्युएल टॅंकची क्षमता 13 लिटर आहे. 

किती खर्च? 

या बाईकचे फ्युएल टॅंक फुल्ल करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागेल.