'या' देशांमध्ये अनेक दिवस सूर्य मावळतच नाही

World

09 June 2026

Author:  स्वराली शहा

शिकवण

आपण रोज सूर्य पुर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हेच शिकलो आहोत.

Picture Credit:  iStock

वास्तव

पण काही देशांमध्ये सूर्य अनेक दिवस-महिने अस्त होत नाही.

Picture Credit: iStock

नॉर्वे

Land of the midnight म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉर्वेत ७६ दिवस सूर्यास्त होत नाही.

Picture Credit:  iStock

तर नॉर्वेच्या स्वालबार्ड भागात तब्बल १२० दिवस सूर्य मावळत नाही.

स्वालबार्ड

Picture Credit: iStock

उत्तर स्वीडनमध्ये रात्रीच्या वेळीही सूर्यप्रकाशाचा अनुभव घेता येतो.

स्वीडन

Picture Credit:  iStock

फिनलँडच्या उत्तरी भागात सलग ७२ दिवस सूर्य अस्त होत नाही.

फिनलँड

Picture Credit:  iStock

आइसलँडमध्ये जूनच्या महिन्यात रात्र दिवसासारखीच असते.

आइसलँड

Picture Credit:  iStock

ग्रीनलँडमध्ये मे ते जुलैदरम्यान सूर्य मावळत नाही.

ग्रीनलँड

Picture Credit:  iStock