Cable.co.uk चा "वर्ल्डवाइड ब्रॉडबँड स्पीड लीग २०२५" अहवाल प्रसिद्ध झाला आहे
Picture Credit: Pinterest
जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड असलेल्या देशांची यादी देण्यात आली आहे
Picture Credit: Pinterest
सिंगापूर २७८.४ एमबीपीएसच्या सरासरी स्पीडसह यादित पहिल्या स्थानावर आहे
Picture Credit: Pinterest
हाँगकाँग २७३.० एमबीपीएसच्या स्पीडसह दुसऱ्या स्थानावर आहे
Picture Credit: Pinterest
मोनाको तिसऱ्या आणि स्वित्झर्लंड चौथ्या स्थानावर आहे
Picture Credit: Pinterest
डेन्मार्क २२९.१ एमबीपीएसच्या स्पीडसह पाचव्या स्थानावर आहे
दक्षिण कोरिया सहाव्या आणि रोमानिया सातव्या स्थानावर आहे
फ्रान्स आठव्या, थायलंड नवव्या आणि अमेरिका दहाव्या स्थानावर आहे