गहू हे भारतातील एक महत्वाचे पिक आहे.
Picture Credit: enfield.com
मात्र, हा गहू भारतात आला तरी कुठून? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Picture Credit: enfield.com
गव्हाचा इतिहास 10,000 हजार वर्षांपेक्षा जास्त जुना आहे.
Picture Credit: enfield.com
गव्हाच्या उत्पादनाचे केंद्र फर्टाइल क्रेसेंटला मानले जाते.
Picture Credit: enfield.com
वर्तमानात हे क्षेत्र इराक, सिरिया, तुर्की आणि इराणमध्ये पसरला आहे.
Picture Credit: enfield.com
म्हणजेच गव्हाची शेती सर्वप्रथम पश्चिम आशियात सुरू झाली. जी पुढे भारत, चीन आणि युरोपमध्ये आली.
Picture Credit:enfield.com
भारतात गव्हासाठी अनुकूल वातावरण आहे.
Picture Credit:enfield.com