फेस्टिव्ह सिझनमध्ये बाईकच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
Picture Credit: enfield.com
रॉयल एनफिल्डच्या विक्रीत सुद्धा चांगली वाढ झाली.
Picture Credit: enfield.com
Royal Enfield Classic 350 ही कंपनीची लोकप्रिय बाईक आहे.
Picture Credit: enfield.com
या बाईकचे एकूण 9 व्हेरिएंट्स भारतात उपलब्ध आहे.
Picture Credit: enfield.com
या बाईकमधील इंजिन 6100 RPM वर 20.2 bhp ची पॉवर देते.
Picture Credit: enfield.com
या बाईकचे मायलेज 35 Kmpl आहे.
Picture Credit:enfield.com
फुल टँकवर ही बाईक 455 किमीचे अंतर कापू शकते.
Picture Credit:enfield.com