हल्लीच्या जगात लग्न करणं सोपं आहे पण ते टिकवून ठेवणं अत्यंत कठीण. पण काही देश या बाबतीत अव्वल आहेत
श्रीलंका असा देश आहे, जिथे घटस्फोटाचा दर हा 1000 व्यक्तींमागे केवळ 0.15 इतकाच आहे
याशिवाय व्हिएतनाम आणि ग्वाटेमाला येथेही 1000 व्यक्तींमागे केवळ 0.2 इतकेच घटस्फोट होतात
दक्षिण आफ्रिका, पेरू आणि सेंट विन्सेंट येथे घटस्फोटाचा दर हा 1000 व्यक्तींमागे केवळ 0.3 ते 0.7 इतका आहे
या देशांमध्ये कमी घटस्फोट होतात याचा अर्थ असा नाही की सर्व सुखी आहेत, काही महिला घटस्फोट घेण्याच्या स्थितीत नसतात
अनेकदा कायदा वा समाजाचा दबाव त्यांना घटस्फोट घेऊ देत नाही, जिथे लैंगिकता असमानता अधिक आहे
श्रीलंका, पेरू, ग्वाटेमाला येथे जेंडर इनक्वालिटी इंडेक्स अत्यंत कमी आहे
घटस्फोट हे केवळ नात्यांवर नाही तर समाजाच्या संरचना आणि परिस्थितींवरदेखील अवलंबून आहेत