क्रॉलर इअरिंग्सची मॉडर्न डिझाइन्स बजेट फ्रेंडली, यूनिक होते
Picture Credit: Pinterest
हे इअरिंग्स मुलींना एक क्लासी लूक देतात
Picture Credit: Pinterest
हे इअरिंग्स तुम्ही प्रत्येक आउटफिटसोबत कॅरी करू शकता
Picture Credit: Pinterest
ऑफिसला जाताना, कॉलेजला जाताना डेली वेअरसाठी खूप छान आहे
Picture Credit: Pinterest
क्रॉलर इअरिंग्सची ही डिझाइन्स 100 ते 200 रुपयांपर्यत ऑनलाइन मिळू शकते
Picture Credit: Pinterest
अशी वर्क असलेली क्रॉलर इयरिंग्स वेस्टर्न वेअरसोबत सहज कॅरी करू शकता
Picture Credit: Pinterest
क्रॉलर इयरिंग्सचे मॉडर्न डिझाइन्सची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे
Picture Credit: Pinterest
तुम्हालाही स्टोन आवडत असतील तर क्रॉलर कानातले खूप छान दिसतात
Picture Credit: Pinterest