क्रेडिट कार्ड वापरताय? महत्त्वाच्या चुका टाळा, अन्यथा मोठं नुकसान होईल.
Picture Credit: Pinterest
क्रेडिट कार्डवरून फक्त मिनिमम पेमेंट करत असाल तर व्याज वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
वेळेवर बिल भरा अन्यथा कंपन्या दंड आकारू शकतात.
Picture Credit: Pinterest
क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा जास्त खर्च करणं टाळा.
Picture Credit: Pinterest
जास्त क्रेडिट कार्ड घेतल्यास मॅनेज करणे कठीण होते.
\Picture Credit: Pinterest
गरज नसेल तर क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करणं टाळा.
Picture Credit: Pinterest
क्रेडिट कार्डचा वापर करून कॅश काढल्यास जास्त व्याज लागते.
Picture Credit: Pinterest
क्रेडिट कार्डचा योग्य आणि स्मार्ट वापर करा आणि नुकसान टाळा.
Picture Credit: Pinterest