कमी झालेले GST रेट आणि फेस्टीव्ह सीझन यामुळे SUV ची क्रेझ वाढलीय
Picture Credit: Pinterest
क्रेटा आणि ब्रेझाला मागे टाकत या SUV ने नंबर 1 पोझिशन पटकावली
Picture Credit: Pinterest
जीएसटी सुधारणांनंतर, SUV ची किंमत 1.55 लाखांनी कमी झालीय
Picture Credit: Pinterest
Hyundai ची Creta पाचव्या नंबरवर आलीय, या SUV ची किंमत 10.73 लाख
Picture Credit: Pinterest
मारूतीची टॉल-ब्वॉय वॅगनआरची गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा 36 % जास्त विक्री
Picture Credit: Pinterest
मारूतीचीच अर्टिगा तिसऱ्या नंबरवर, किंमत आहे 8.80 लाख
Picture Credit: Pinterest
डिझायर दुसऱ्या नंबरवर आहे. ऑक्टोबरमध्ये 64 % विक्री आहे, 6.26 लाख किंमत
Picture Credit: Pinterest
Tata Nexon ही कार नंबर 1 पोझिशनवर आहे, किंमत 7.32 लाखांवर आहे
Picture Credit: Pinterest