नाचोज बनवण्याची सोपी पद्धत

Life style

24 October, 2025

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मक्याचं पीठ, गव्हाचं पीठ, लाल तिखट, ओरेगानो आणि मीठ घालून मिक्स करा.

साहित्य मिक्स करा

Picture Credit: Pinterest

थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या. गोळा थोडा कडक असावा.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

गोळा तयार झाल्यावर त्याला 10-15 मिनिटं झाकून ठेवा.

पीठ झाकून ठेवा

Picture Credit: Pinterest

नंतर गोळ्याचे छोटे लाटे तयार करा आणि त्यावर काट्याने थोडे छिद्र करा जेणेकरून तळताना फुगणार नाहीत.

छिद्र पाडा

Picture Credit: Pinterest

लाटलेली पोळी त्रिकोणी किंवा चौकोनी तुकड्यांमध्ये कापा, हेच आपले नाचोजचे शेप असतील.

नाचोज बनवा

Picture Credit: Pinterest

गरम तेलात हे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

कुरकुरीत तळा

Picture Credit: Pinterest

तळलेले नाचोज थंड झाल्यावर चीज सॉस, टोमॅटो सॉस किंवा साल्सासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest