स्नॅक्स, पार्टीजसाठी परफेक्ट रेसिपी!

Life style

11 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

बटाटे सोलू नका. स्वच्छ धुऊन प्रत्येक बटाटा लांबट आठ समान भागांमध्ये (wedge स्वरूपात) कापा.

बटाटे धुऊन कापणे

Picture Credit: Pinterest

बटाट्याचे तुकडे ५-७ मिनिटे उकळून अर्धवट शिजवून घ्या. नंतर थंड पाण्यात धुऊन पसरून ठेवा.

उकळून अर्धवट शिजवा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद, मीठ, लसूण पावडर आणि ऑरिगेनो एकत्र करून मिक्स करा.

कोटिंग तयार करा

Picture Credit: Pinterest

थंड झालेले बटाटे त्या कोटिंगमध्ये टाका आणि सर्व बाजूंनी नीट कोट करा.

कोटिंग लावा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर बटाट्याचे वेजेस सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

तळण्याची प्रक्रिया

Picture Credit: Pinterest

तुम्ही हे वेजेस १८०°C वर प्रीहीट ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे बेक सुद्धा करू शकता.

बेक करू शकता

Picture Credit: Pinterest

गरमागरम पॅन पिझ्झा तुकडे करून चवीनुसार सॉससह सर्व्ह करा!

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest