Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
दही शरीराला थंडावा देतं आणि पचनासाठी उपयुक्त असे प्रोबायोटिक्स पुरवतं.
काकडी मध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे ती शरीराला अतिरिक्त हायड्रेशन देते.
अर्धा कप साधं दही एका भांड्यात घ्या.
त्यात अर्धा कप थंड पाणी घाला.
नंतर अर्धी काकडी किसून त्यात मिसळा.
चवीनुसार मीठ आणि इच्छेनुसार १ टीस्पून मध घालू शकता.
थोडीशी ताजी पुदिन्याची पाने देखील घाला यामुळे स्वाद वाढतो.
सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये मिक्स करून थंड (आइस घालून) सर्व्ह करा.