काकडी हे थंड आणि आरोग्यदायी फळ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
आरोग्यासह त्वचेसाठी काकडी खूपच लाभदायक आहे.
Picture Credit: Pinterest
नैसर्गिक सौंदर्यासाठी काकडीचा फेसपॅक नक्कीच वापरु शकता. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल.
Picture Credit: Pinterest
२ चमचे काकडीचा रस, १ चमचा दही. एकत्र चेहऱ्याला लावून १५ मिनिटांनी धुवा. त्वचा मऊ होते.
Picture Credit: Pinterest
२ चमचे काकडीचा रस, १ चमचा बेसन आणि चिमूटभर हळद. एकत्र करुन चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्स नियंत्रणात येतात.
Picture Credit: Pinterest
२ चमचे काकडीचा रस आणि १ चमचा मध चेहऱ्याला लावा आणि नंतर धुवा. त्वचेला खोलवर मॉइश्चर मिळते.
Picture Credit: Pinterest
२ चमचे काकडीचा रस आणि काही थेंब लिंबू चेहऱ्याला लावा आणि नंतर धुवा. टॅन आणि डलनेस कमी होतो.
Picture Credit: Pinterest
२ चमचे काकडीचा रस आणि काही थेंब गुलाबजल चेहऱ्याला लावा आणि नंतर धुवा. त्वचा ताजी आणि फ्रेश वाटते.
Picture Credit: Pinterest