पोट साफ होते, बद्धकोष्ठता दूर होते जीऱ्याचं पाणी प्यायल्याने
Picture Credit: Pinterest,
अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी स्ट्राँग होते, रात्री झोपण्यापूर्वी प्यावे
रात्री झोपण्यापूर्वी मेटाबॉलिझम बूस्ट होते, कॅलरी बर्न होते
वजन कमी करण्यासाठी, फॅट बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरते
टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी मदत होते जीऱ्याच्या पाण्यामुळे
डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम, झोपण्यापूर्वी प्या जीऱ्याचं पाणी
जीऱ्याचं पाणी पचायला हलके असते, झोपण्यापूर्वी प्यायल्यास चांगली झोप लागते