www.navarashtra.com

Published Sept 26,  2024

By  Shilpa Apte

महिन्याभरात दह्याचे हे पदार्थ खाल्ल्याने होईल वेट लॉस

Pic Credit -  iStock, Instagram

दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटामिन बी12 ही पोषणमूल्य आढळतात, सुपरफूड आहे

पोषणमूल्य

वजन कमी करण्यासाठी दह्यापासून बनवलेले हे पदार्थ नक्की खा

वेट लॉस

वजन कमी करण्यासाठी दही-भात हा एक उत्तम पर्याय आहे.

दही-भात

तर भात हा कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत आहे, एनर्जी मिळते. ओव्हरइटिंग करत नाही

ओव्हरइटिंग

.

दही-ड्राय फ्रुट्स हे कॉम्बिनेशनही वेट लॉससाठी उत्तम आहे, दह्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो

दही-ड्राय फ्रुट्स

ड्राय फ्रुट्स शरीरातील फॅट कमी करण्यासाठी मदत करतात. डायजेशन हेल्दी ठेवण्यात मदत

डायजेशन हेल्दी

दह्याची स्मूदी वेट लॉससाठी टेस्टी आणि पोष्टिक पदार्थ आहे, प्रोटीनमुळे मेटाबॉलिझम बूस्ट होते

दही स्मूदी

सफरचंद, केळं, द्राक्ष व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरयुक्त फळांमुळे वेट लॉस

फायबरयुक्त

घरच्या घरी अशाप्रकारे बनवा नारळाचा शाम्पू