प्रोबायोटिक म्हणून दही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest, iStock
आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे हे दही कोंड्यावर तितकेच प्रभावी ठरते का?
दह्यामध्ये लॅक्टिक भरपूर प्रमाणात असते, स्काल्पचे पीएच संतुलित राहण्यास मदत, जळजळ कमी होते
दही मॉइश्चरायझर म्हणून काम करते, खाज येणे, ड्रायनेस, सूज यापासून केसांच्या मुळांचे संरक्षण
हेअर ट्रान्सप्लांट सर्जन यांच्या म्हणण्यांनुसार बुरशी, जास्त तेल किंवा जळजळ झाल्यास होतो
दह्यामुळे तात्पुरता ड्रायनेस कमी होतो, खाज कमी होते, मात्र, कोंड्यावरचा हा तात्पुरता उपाय आहे
दही आणि लिंबू मिक्स करून स्काल्पला लावावे, 20-30 मिनिटे तसेच ठेवा, धुवून टाका