Published Feb 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भारतामध्ये कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो
मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, कॉपर, व्हिटामिन्स असे अनेक गुणधर्म आढळतात
वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचं पाणी
कढीपत्त्यात हेप्टोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात, जे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते
कढीपत्त्याचं पाणी डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते
स्किनसाठी कढीपत्त्याचं पाणी पिणं आरोग्यासाठी चांगले असते
डायजेशनसाठी कढीपत्त्याचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं