सायबर फ्रॉड झाल्यास योग्य ॲक्शन कशी घ्यावी? 

Science Technology

25 March 2026

Author:  हर्षदा जाधव

सायबर फ्रॉड

सायबर फ्रॉड झाल्यास सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाबरून जाऊ नका. डोकं शांत ठेवा.

Picture Credit: Pinterest

ऑनलाईन सेवा

कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय या सर्व सेवा ब्लॉक करण्यासाठी लगेच तुमच्या बँकेला कळवा. 

Picture Credit: Pinterest

हेल्पलाइन नंबर

राष्ट्रीय सायबर फ्रॉड हेल्पलाइन 1930 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवा. 

Picture Credit: Pinterest

इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटरवर तक्रार नोंदवून घटनेची माहिती द्या. 

तक्रार नोंदवा

Picture Credit: Pinterest

पुरावा म्हणून व्यवहाराचे सर्व स्क्रीनशॉट आणि डिटेल्स सेव करून ठेवा. 

व्यवहाराचे स्क्रीनशॉट 

Picture Credit: Pinterest

ई-मेल, बँक, सोशल मीडिया या सर्व अकाउंटचे पासवर्ड बदला. 

अकाउंटचे पासवर्ड

\Picture Credit: Pinterest

मोठ्या रक्कमेचा व्यवहार असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर करा. 

एफआयआर करा

Picture Credit: Pinterest

फ्रॉड टाळण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ओटीपी आणि पासवर्ड शेअर करू नका.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest