हृदय हा शरीराला महत्त्वाचा अवयव आहे.
Picture Credit: Social media
हृदयाव्यतिरिक्त प्रत्येक सजीवाचं जगण देखील अवघड आहे.
मात्र या जगात असे काही प्राणी आहेत, ज्यांना हृदय नाही.
दिसायला मोहक असलेला हा जेलिफीश हृदयाशिवाय देखील जगू शकते.
फ्लॅटवॉर्म हा समुद्राच्या तळाशी राहतो. हा प्राणी रक्त आणि हृदयाशिवाय जगू शकतो.
स्टारफीश ही लाल रंगाचा असतो. त्यांना जगण्यासाठी रक्त किंवा हृदयाची गरज नसते.
या प्राण्याला जिवंत राहण्यासाठी हृदय नाही तर स्वच्छ समुद्रातील पाण्याची गरज असते.
हा प्राणी त्याच्या त्वचेच्या मदतीने श्वास घेतो. हायड्रा हृदयाशिवाय जगू शकतो.