मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 01 ऑक्टोबरचा दिवस

Horoscope

30 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

नोकरीमध्ये कामाचा ताण अधिक, टीमकडून सहकार्य नाही

मेष 

Picture Credit: Artist

ऑफिसमध्ये कार्यक्षमतेकडे वरिष्ठ लक्ष देतील, प्रमोशन किंवा बोनसची शक्यता

वृषभ

स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करताय, नियोजन अर्थात प्लॅनिंगकडे अधिक लक्ष द्यावे. 

मिथुन

नोकरीमध्ये रिलोकेश किंवा नवीन प्रोजेक्टचा प्रस्ताव मिळेल, दिवस अत्यंत शुभ

कर्क

ऑफिसमधील काम तर वेळेत पूर्ण करता त्याचबरोबर घरातील काम देखील मार्गी लावा

सिंह

व्यवसायात खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे

कन्या

जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील

तूळ 

वागण्यात आपलेपणा आणि संयमाची गरज आहे, निर्णय नीट विचार करून घ्या

वृश्चिक

रागावर नियंत्रण ठेवा आणि अपशब्द बोलू नका, ऑफिस-घर समतोल ठेवा

धनु

जी काही कामे मार्गी लागलेली नाहीत त्यांचा विचार करा आणि ती कामे पूर्ण करा.

मकर 

वादविवादापासून तुम्ही दूर राहणे उत्तम आहे.

कुंभ

कामत फोकस करा. कामाचा ताण आजारपणाला आमंत्रण

मीन