डायबिटीजची समस्या सध्या कॉमन झालेली आहे, अनेकांना सतावते
Picture Credit: Pinterest
नुसती औषधंच नाहीतर तर नॅचरल पद्धतीनेही डायबिटीज कमी होऊ शकतो
मात्र कधी कधी छोट्या चुकांमुळे शुगर लेव्हल अचानक वाढते
डायबिटीजच्या रुग्णांनी रोज एक्सरसाइज करणं चांगलं मानलं जातं
डायबिटीजच्या रुग्णांनी प्रोसेस्ड फूडपासून लांब राहावे, टाईप 2 डायबिटीज वाढतो
शुगर लेव्हल हाय असल्यास दुपारी झोपण्याची सवय सोडावी
जेवल्यानंतर लगेचच पाणी पिवू नये, शुगर लेव्हल हाय होऊ शकते