मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 02 नोव्हेंबरचा दिवस

Horoscope

01 November, 2025

Auther: शिल्पा आपटे

क्रिएटीव्ह कामात तुमची आवड अधिक वाढणार आहे आर्थिक स्थिती सुधारते.

मेष 

Picture Credit: Artist

घरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वाद घालू नका. त्यांचे मत ऐकून घ्या, ते तुमच्या फायद्याचे आहे.

वृषभ

काम करताना सतर्क राहा कारण चोरी किंवा एखादी दुर्घटना घडू शकते.

मिथुन

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही चांगले यश मिळू शकते, तुम्ही कामात फोकस 

कर्क

दुकान किंवा ऑफिसमध्येही टीमवर्कद्वारे कोणत्याही समस्येवर तोडगा

सिंह

महिला सहकारी आणि वरिष्ठ प्रोजेक्टमध्ये मदत करतील त्यामुळे टार्गेट वेळेत पूर्ण

कन्या

घरात बरीच दिवसांपासून थांबलेली कामे किंवा तुम्ही पुढे ढकलत आहात

तूळ 

व्यवसायाच्या संदर्भात कोणाचा तरी सल्ला घेण्याची गरज आहे,  भविष्यात मोठा फायदा होईल.

वृश्चिक

मनावरील भार कमी झाल्यामुळे ताण तणाव कमी होईल, त्यामुळे मन फ्रेश होईल.

धनु

भरपूर कामे येत आहेत त्यात फोकस करा.  मंगलकार्यात कुटुंबासोबत सहभागी व्हाल

मकर 

आर्थिक स्थिती उत्तम असून तुम्ही गुंतवणूक करा, ती भविष्यात लाभ देईल.

कुंभ

अफाट विचारशक्तीच्या बळावर कोणत्याही कठीण समस्येचे समाधान

मीन