मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 3 जुलै 2025 चा दिवस

Horoscope

02 JULY,  2025

Auther: शिल्पा आपटे

कष्ट, मेहनत केल्यास यश हमखास मिळणार, आत्मविश्वास द्विगुणित होईल

मेष 

Picture Credit: Artist

जोडीदाराचा सहवास मिळेल, प्रवासात सतर्क राहा, कुटुंबासोबत वेळ घालवाल

वृषभ

भौतिक सुख-सुविधांवर खर्च होऊ शकतो. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

मिथुन

धार्मिक कार्यात वेळ व्यतीत होणार असून दानधर्म करणार 

कर्क

शक्यतो वादापासून दूर राहा. एखादी योजना पूर्ण झाल्यामुळे फायदा होईल

सिंह

ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहील असा प्रयत्न करा.

कन्या

आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी करणाऱ्यांचे अधिकार वाढतील.

तूळ 

आहाराकडे लक्ष द्या आणि जंक फूड खाणे कमी करा

वृश्चिक

कार्यक्षेत्रात भरपूर काम असेल. मेहनतीचा फायदा होईल.

धनु

कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

मकर 

नवीन लोकांशी संबंध वाढवणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे

कुंभ

 कामाचे डिल फायनल होण्यापूर्वी काही काळासाठी थांबणार आहे.

मीन