पावसाळ्यात बटाटे कसे स्टोअर करावे हा प्रश्न साऱ्यांनाच भेडसावतो
Picture Credit: Pinteest
पावसाळ्यात बटाटे अनेकदा खराब होतात, त्यांना मोड येतात
बटाटे थंड आणि हवेशीर जागी ठेवावे, त्यामुळे ओलावा राहत नाही, फ्रेश राहतात
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास सडत नाहीत, किंवा मातीच्या भांड्यात स्टोअर करा
उन्हापासून लांब ठेवा, आणि पसरवून ठेवा बटाटे, जेणेकरून सडणार नाहीत
बटाटे कांद्यांपासून किंवा भाज्यांपासून दूर ठेवावे, नाहीतर ते ओलसर होतात