मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 03 ऑक्टोबरचा दिवस

Horoscope

30 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

प्रत्येक कामात नशिबाची साथ

मेष 

Picture Credit: Artist

अपूर्ण काम पूर्ण होणार

वृषभ

काम करताना, निर्णय घेताना घाईगडबड टाळा.

मिथुन

व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि मान, प्रतिष्ठा वाढेल.

कर्क

पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, पैसे अडकू शकतात.

सिंह

कौटुंबिक समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल.

कन्या

जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवास, पर्यटनाची स्थिती सुखद

तूळ 

तणाव वाढला तर तब्येत बिघडू शकते

वृश्चिक

व्यवसायात नवे प्रोजेक्ट येणार आहेत फक्त त्यासाठी नियोजन योग्य करा

धनु

तुम्हाला ताणतणाव जाणवेल तसेच थोडासा गोंधळ देखील उडेल

मकर 

काम करताना घाईगडबड करु नका त्यामुळे तोटा होईल.

कुंभ

बुद्धीचातुर्याने सगळी कामे पटापट पार पाडणार आहात.

मीन