मान-प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात पुरस्कार मिळू शकतो.
Picture Credit: Artist
सुखी- समाधानी असाल. कार्यक्षेत्रात कामे मार्गी लागतील.
काम करताना फोकस राहा आणि सकारात्मक विचाराने पुढे जा.
दिवसभर तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल
समस्येवर तोडगा सापडेल, क्रिएटीव्ह कामे करणार
आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी करणाऱ्यांचे अधिकार वाढतील.
निर्णय घेताना सावध राहा आणि कामात सतर्क राहा, ताणतणाव येईल
कामे वाढतील पण फोकस आणि नियोजन नीट करा, संकटांचा सामना करावा लागेल
कोणत्याही वाद-विवादात पडू नका. पाहुणे येण्याची शक्यता, सहकारी मदत करतील
आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे, खर्चाकडे लक्ष द्या, वाद टाळा
प्रवासात सावधगिरी बाळगा, धार्मिक स्थळांना भेट द्याल.