मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 04 नोव्हेंबरचा दिवस

Horoscope

02 November, 2025

Auther: शिल्पा आपटे

रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

मेष 

Picture Credit: Artist

नवीन डिलमुळे पद, प्रतिष्ठेत वाढ होणार आहे.  आर्थिक स्थिती सुधारते आहे,

वृषभ

जे काही काम कराल त्यात नशिबाची साथ असेल पण कामात फोकस ठेवा.

मिथुन

प्रवासाचा योग असून त्यातून सुखद अनुभव येणार आहे

कर्क

मान वाढेल आणि लोकं तुमचे बोलणे ऐकतील. शिक्षण, स्पर्धेत विशेष यश मिळणार आहे.

सिंह

दानधर्म केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

कन्या

नवीन गोष्टींचा उपयोग व्यवसायात करायचा असेल तर नक्की करु शकता.

तूळ 

ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. आजारपणामुळे खर्च जास्त होणार आहे

वृश्चिक

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल

धनु

कोणतेही भांडण किंवा वादात पडू नका. पाहुणे येण्याची शक्यता आहे.

मकर 

विनाकारण वाद आणि चिडचिड टाळायला हवी. आज कोणतेही काम करताना सावध राहा

कुंभ

वैवाहिक जीवनात सुरु असलेले वाद कमी होतील. मुलांच्या बाबतीत काही अडचणी वाढू शकतात.

मीन