धार्मिक प्रवासाचा योग असला तरी तो पुढे ढकलला जाऊ शकतो. शुभ कार्यावर खर्च
Picture Credit: Artist
विचारशक्ती आणि नियोजन कौशल्य वाढणार आहे ज्यामुळे कामात उत्तम प्रगती
पण तुम्ही संयमाने वागा आणि रागावर नियंत्रण ठेवा. शक्य झाल्यास तातडीने तपासणी करा.
जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा असून घरात वातावरण सकारात्मक असेल.
संध्याकाळी खुषखबर मिळाल्याने घरात समाधान असेल.
वैवाहिक जीवन सुखकर असून घरात समाधानकारक वातावरण असेल.
घरगुती सुख-सोयी वाढल्याने मानसिक समाधान वाढेल. कुटुंबातील बदल सकारात्मक
जवळच्या लोकांशी वाद टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. तब्येतीकडे लक्ष द्या
लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक
अनुभवी आणि मान्यवर व्यक्तींची भेट मनाला आनंद देणार आहे.
उत्पन्नाचे नवे मार्ग दिसतील त्यावरून वाटचाल करा. शत्रू आणि विरोधकांवर मात करणार
तुमच्या समजूतदारपणामुळे एखादी कठीण समस्या सोडवता येईल.